Special Report | कराडचा नवा कारनामा समोर | Walmik Karad Money In Bollywood

वाल्मिक कराडने राखेचा पैसा बॉलिवूडमध्ये गुंतवल्याचा आरोप समोर आला आहे. तपास यंत्रणांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून, कराडच्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवले जात आहे. बॉलिवूडमध्ये काळा पैसा गुंतवला जात असल्याच्या चर्चा याआधीही झाल्या आहेत, मात्र या प्रकरणाने नवीन वाद निर्माण केला आहे. पुढील तपासानंतर याबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Walmik Karad has been accused of investing illegal money in Bollywood. Investigative agencies are currently probing the matter, keeping a close watch on Karad’s financial transactions. Allegations of black money being funneled into Bollywood have surfaced before, but this case has sparked fresh controversy. More details are expected to emerge as the investigation progresses.

#walmikkarad #bollywood #moneylaundering #investigation #crime #blackmoney #maharashtra #saamtvnews | SAS

source


administrator