#BolBhidu #SachinVaze #DevendraFadnavis

सचिन वाझे… तीन वर्षांपूर्वी हे नाव राज्यात खूप चर्चेत आलं. अंबानींच्या घराबाहेर स्फोटक ठेवल्याचं प्रकरण, मनसुख हिरेन हत्या प्रकरण, १०० कोटी वसुली प्रकरण यामुळं २०२१ मध्ये सचिन वाझे चांगलाच अडचणीत आला. त्याला तुरुंगातही टाकण्यात आलं. पण आता पुन्हा एकदा सचिन वाझे हे नाव चर्चेत आलंय ते त्यानं माध्यमांसमोर केलेल्या एका वक्तव्यामुळं. १०० कोटी वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांच्या पीएमार्फत पैसे दिले जायचे. मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून सगळे पुरावे दिलेत, असंही सचिन वाझेनं माध्यमांना सांगितलंय. मुख्य म्हणजे या पत्रात जयंत पाटील यांचंही नाव असल्याचं वाझेनं सांगितलंय.

यावरुन आता राज्यातलं राजकारण चांगलंच तापलंय. सत्ताधा-यांकडून देशमुख आणि महाविकास आघाडीला टार्गेट केलं जातंय तर, सचिन वाझेला हाताशी धरुन निवडणुकीच्या तोंडावर संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, अशा प्रतिक्रिया मविआच्या नेत्यांकडून देण्यात येत आहेत. सचिन वाझेनं केलेला दावा काय आहे, त्यावर विरोधक आणि सत्ताधा-यांचं म्हणणं काय आणि तीन वर्षांपूर्वी झालेल्या कारवाईपासून पुढे काय काय झालं त्याची सगळी टाईमलाईन या स्टोरीमधून जाणून घेऊयात

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/

source


administrator